Marathi Jokes [2022] 100 Jokes Marathi (ᵔ𐃔ᵔ)

Marathi Jokeヽ(ヅ)ノ New 2022 Letest Jokes Marathi Funny Comedy Joke Marathi WhatsApp jokes Facebook Joke Marathi  
Marathi Jokes [2022] 100 Jokes

Marathi Jokes

पतीने सकाळी सकाळी फेसबुकवर पोस्ट टाकली आजची सकाळ खूप सुंदर आहे दिवस चांगला जाणार

पत्नीने Like करुन कमेंट टाकली Challenge Accepted

😂😂😂


ती :- तू किती आळशी आहेस रे
मी :- उद्या सांगू का?
🤣🤣🤣


तिने त्याला

Whatsapp, fb आणि insta वर block केल तरी त्याने हार मानली नाही

Google pay R message केला जेवलीस का

🔎🔎🔎


500 रुपये fees घेऊन पण doctors लांबून चेक करत आहेत

मग येणाऱ्या काळात बहुतेक धनुष्यबाणाला

इंजक्शन लावतील

🥳🥳🥳


रावणाकडे सोन्याची लंका होती

पण स्वतःला कधी शेठ नाही म्हणाला

😡😡😡


आजही मला तो कठीण काळ आठवतो जेव्हा मी

1GB नेट महिनाभर वापरायचो

😍😍😍


वाट बघणार पण love marriage च करणार

नाहीतर माझी पोरं म्हणतील एक पोरगी पटवता आली नाही बापाला

😭😭😭


तु जेवली नाही तर मी पण नाही जेवणार

वाल्यांचा सण येतोय 

🍿🍿🍿


भाज्या करताना तेल कमी वापरावे १. वजन वाढत नाही

२. जास्त दिवस पुरते ३. भांडी घासायला सोपे जाते वैतागलेला नवरा

🔥🔥🔥


गुगल मॅप सर्व दाखवतो पण

नवऱ्याचं लफडं कुठे आहे ते दाखवतच नाही.

😍😍😂


मी : तुला ते गाणं आठवतं का रे

मित्र: कोणतं

मी: तेच तर मला नाही आठवत.

🔥🔥🔥


जो आनंद आपल्या धुतलेल्या Bike कडे बघण्यात आहे,

तो आनंद अर्धा तास Makeup करुन आलेल्या मुली कडे बघण्यात सुध्दा नाही

🤣🤣🤣


जिने चार-पाच जणांना चुना लावलाय तिने

आम्हाला हळद लावु नये म्हणजे झालं

😁😁😁


तसं तर मी खूप सभ्य आहे

आता ते बाकीच्यांना वाटत नाही ती गोष्ट वेगळी आहे

😅😅😅


डियर मित्रा फक्त प्रेमाने पोट भरत नाही त्यामुळे

स्वयंपाक चांगला बनवता येणाऱ्या मुलीशीच लग्न कर

😂😂😂


ती तुझ्याकडेच बघतेय असं सांगून

काँलेज मध्ये पण बऱ्याच सूत्रांनी आम्हाला दगा दिला होता

😅😅😅


पायातल्या पैंजनाचा आवाज किती छान वाटतो ना

पण तोच आवाज जर रात्री दोन वाजता ऐकला तर

😡😡🤣


शुभम : आयुष्यात लहान लहान गोष्टीच खूप त्रास देतात साक्षी : कसं काय

शुभमः एकदा टाचणीवर बसून

बघ 💯💯👍


लग्नाला जाऊन आल्यावर पोरांचा एकच "डायलॉग" असतो

एक पोरगी लई बघत होती पण नंबर देता देता राहिला

🤔🤔🤔😅


प्रत्येक गावात गल्लीत एक CID असतोच त्याला माहित असते की

कोणाचे कनेक्शन कुठे चालू आहे

😂😂😁


काही लोकांचे फोन नंबर ह्यासाठी सुद्धा सेव करावे लागतात की

त्यांचा फोन आला की अजिबात उचलायचा नाही

😭😭😭🤔


प्रयत्न करत रहा यशस्वी झाला तर घरचे खुश होतील

नाही झाला तर शेजारचे खुश होतील

😂😅😂


जन्म आणि मृत्यु देवाच्या हातात आहे

आपल्या हातात फक्त मोबाइल आहे

🥳🍿😭


मुली खरच खुप घाबरट असतात एखादी हिम्मतवाली

असती तर मला I Love You बोलली असती

😍🤔😁


गोड कलिंगड, चांगले नातेवाईक, शांत बायको आणि

सकाळची झोप हे फक्त नशीबवान लोकांनाच

🔥🔥🤔


कारलं कडू असतं

काही नाही बस हेच सांगण्यासाठी पोस्ट केली

🤣🤣🤣


ती :- तू माझी एवढी काळजी का करतो

तो :- आपला कचरा आपली जबाबदारी

😁😍😁


मुली कधीच मुलांना impress करायला नटत नाही

त्या दुस-या मुलींना जळवायला नटतात..

😁😁😁


त्या पोरींनी हात वर करा....

ज्यांना विश्वास आहे की, त्यांना कोणी पटवू शकत नाही....

😍😍😍


लग्न पत्रिकेत स्पष्टपणे लिहिलं होतं कृपया दारू पिणाऱ्यांनी येऊ नये

नवरदेवचं आला नाही

💯💯🤣


ती म्हणाली होती लग्नानंतर तुझ्या आयुष्याला स्वर्ग बनवेल

आता मी नरकात हसत जायला तयार आहे पण हा स्वर्ग नको मला

😆😅😆


प्रेम चेहरा बघून नाही तर मन बघून करावं असं म्हणणारे
पंधरा मिनिटे चॅटीग करून झाली की फोटो मागत्यात
😁🤔😡


कधीतरी आधार कार्ड वरील फोटो DP

म्हणून ठेवा तो सुद्धा आपलाच आहे

😁😁🥳


सिंगल असणे पण सोपं नाहीये

रोज 10-12 पोरींना

जेवलीस का म्हणून विचारावे लागते

😁🥳🤔


बाकीचे:- फोन खूप चालवला आता थोडा अभ्यास करू

मी:-आरे भेंडी फोन तर switch off झाला आता थोडा वेळ टिव्ही बघू

🤔🤔🤔


देवाण मला gf दिली नाय, पण तोंड अस दिलय

कोणाला विश्वासच बसत नाय मी सिंगल आहे म्हणुन

🤔🥳😆


माझी gf हरवली आहे कोणाला दिसली तर

लगेच मेसेज करून सांगा

🥳🥳🤔


सर: काही विचारायचं असेल तर विचारा

मी: सर हिंदी ला इंग्रजी मध्ये काय म्हणतात

🤔🥳🤔

मोबाईल मध्ये कोणती जीवनसत्त्वे असतात काय माहित?
ते एक दिवस जरी नाही वापरलं तरी अशक्तपणा येतो
🤔🤔🤔


मुलींना पण मुलांना बोलण्यात इंटरेस्ट असतो

फक्त त्यांना थोडावेळ बोर व्हायला पाहिजे

🤔🥳😆


जेवलीस का म्हणून विचारलं

अजून रिप्लाय दिला नाही गॅस तर संपला नसेल ना

🤔😆😭


मला पटवणे हे तर Maggie बनवण्यापेक्षा सोप आहे पण,

ह्या कामचुकार पोरींकडून ते पण होत नाही.

🤔🤔🤔


आयुष्य खराब झाले तरी चालेल

"फक्त मोबाईल खराब नाही झाला पाहिजे"

🤔🤔🤔😗


मी दुनियेबरोबर" लढू" शकतो पण" आपल्या बायकोबरोबर" नाही कारण" आपल्या बायकोबरोबर 11

मला जिंकायचे नाही तर जगायचे आहे.

😗🤔😭


मी :- I hate you जिंदगी
जिंदगी :- अबे साले मी तरी कुठे तुला रोज लव्ह लेटर पाठवते रे 🤔🤔😗😗


पोरींपेक्षा तर तो Google जास्त समजुतदार आहे

जो Type करायला सुरवात करताच मनातल ओळखतो

🔥🔥🔥🔥


येणारा जानेवारी स्वप्न दाखवतो

आणि जाणारा डिसेंबर लायकी दाखवतो

😗😗🤔😭😭


पहिल्यांदाच 1000 पुरूषांमागे 1020 महिला

आणि तरीपण माझा मित्र सिंगलच आहे

😆🥳🥳


मोटर सायकल वाला Excuse Me, मला सदाशिव पेठेला जायचयं

पुणेकर - मग जा की लवकर असा प्रत्येकाला सांगत बसला तर कधी पोहोचणार

😆😭😆😆


Reporter जर तुमच्या बायकोला भुताने पकडलं तर तुम्ही काय करणार ?

नवरा मी काय करणार ? चूक भुताची आहे तो भोगेल त्याची फळं

🔥🔥🔥


मुलींनो प्रेम त्याच्यावरच करा

जो तुम्हाला हसवतो जसा की मी

😭🥳🤔


मित्र:- मला पोरगी पटल का रे मी:- नाही मित्र:- मी तर ऐकलंय प्रेम आंधळ असत

मी:- प्रेम आंधळ असत रे, पण मुली नाही

😆🔥🔥


जिकडे बघाव तिकडे नुसती बायकोची चर्चा आहे

कोणी आणून रडत आहे तर कोणी आणण्यासाठी रडत आहे

🤔🥳😭


प्रत्येक मुलीत एक वाघीण लपलेली असते,

ती फक्त तिच्याशी लग्न झाल्यावरचं नवऱ्याला दिसते.

👍😗😆😂


गण्या- वकिल साहेब पुरुषाला चाळीसच्या पुढे मैत्रीण असावी का

वकील - अजिबात नाही चाळीस खुप झाल्या

😍🥰🤩


मी दिलेलं गिफ्ट तिने

Olx वर विकलं ओ

😅😅😅


घर जावई बनून राहणाऱ्या मुलाची बायको जर कोणासोबत पळून गेली तर

तर मुलगा सासुरवाडीत राहू शकतो का

😅🤩🥰


मी: आई मी डिप्रेशन मध्ये जात आहे

आई: येताना कोथिंबीर घेऊन ये.

🔥🔥🔥


यशस्वी होण्यासाठी आईच्या आशीर्वादासोबत

वडिलांच्या दोन-चार लाथा-बुक्या आणि शिव्या पण लागतात.

👍🤩🥰


इंग्रजीत काचेला जर ग्लास म्हणतात

तर काचेच्या ग्लासला इंग्रजीत काय म्हणतात

😡😡😡


भयंकर कलयुग आलय मित्रांनो रात्री 2-3 वाजता जरी Status ठेवलं तरी

30-40 लोकं बघतात आणि विचारतात अजून तुम्ही जागेच आहात काय ?

🤔🤔🤔


कोणत्या मुलीचे लग्न होत नसेल तर मला सांगा

कारण मी ज्या मुलीशी बोलतो तिचे दोन महिन्याच्या आत लग्न होतेच. (जसं की माझ्या 2 gf चं झालं)

😂🤣🤣🤣


मोबाईल चे व्यसन साथीच्या रोगात

समाविष्ट आहे म्हणून घोषित करा

🤔🔥🔥


प्रश्न पडलेला की घर फक्त सिमेंट मुळं पक्की बनतात तर

बीना सिमेंटचा एवढा पक्का ताजमहाल बांधला कसा ?

😡😡😡👍


माहीत नाही कस काय

पण

आमच्या इकडे रात्रीच अजिबात ऊन पडत नाही

🔥🔥


इथे घरचे शिव्या दिल्याशिवाय मी नखे लवकर कापत नाही

आणि त्या वेडीला वाटतंय ती सोडून गेल्यावर मी नस कापून घेईल

👍👍👍👍


रोज सफरचंद खा व डॉक्टर ला दूर ठेवा

तर मग डॉक्टरच्या बायकोने सफरचंद खावे कि खावू नये.

🤣🤣😂


बरं झालं शाळेच्या रिझल्ट मध्ये Exit poll नावाचा प्रकार नव्हता

नाहीतर घरच्यांनी 3-4 दिवस अगोदर पासुन मारायला सुरूवात केली असती

🤣😂😆


मॅसेज

केल्यावर दोन रेषा निळ्या होईपर्यंत जी वाट बघावी लागते.

त्यालाच आयुष्याची वाट लावून घेणे म्हणतात

🥳🔥😁😡


काट्याने काटा निघतो हे ऐकून मला वाटलं सर्दी जावी म्हणून मी ice cream खाल्ली

आता मला सर्दी, खोकला आणि ताप पण आला आहे

😂😂😂


प्रेमात पडलेल्या आणि हेडफोन घातलेल्या व्यक्तीला

कधीच ऐकू येत नाही

😂😂😂


मी :- तुला रडायचंय का??

ती :- हो

मी :- मग टिश्यू वापर इन्स्टाग्राम स्टोरीज नाही.

त्या दिवशी पासन मला तिची insta प्रोफाइल दिसायला बंद

झाली

🤧🤧🤧


बरं मी काय म्हणतो ते

तिळगुळ घ्या गोडगोड बोला वाले मॅसेज चालु करायचे का? थांबाव थोडं

💯😗😗🥳


आयुष्यात खुप पाप केले असतील

पण कोणणत्या मुलीला Nice dp बोलुन झाडावर नाही चढविलं

🤩🤩🤩


काही लोकं इतकं भयानक हसतात की

समजतच नाही हसत आहे की समोरच्याला घाबरावत आहेत

🥰🥰🥰🥰


मी काय म्हणतो थोडं गोड आपणही वागावं

सगळाच भार

तिळगुळावर कशाला

💯🤧😅


Marathi Jokes 2022

marathi jokes for kids

marathi jokes quotes

marathi jokes whatsapp

marathi jokes facebook

marathi jokes download

marathi jokes studio

marathi jokes sms

marathi jokes on lockdown

marathi jokes photo


Post a Comment

0 Comments