14 April Status [2022] Ambedkar Jayanti Wishes WhatsApp Status

14 April Wishes 2022 Marathi Hindi English Wishes For WhatsApp FB Status For 14 April Ambedkar Jayanti Wishes

14-april-status-2022-ambedkar-jayanti-wishes-whatsApp-status
Ambedkar Jayanti Wishes 2022

Ambedkar Jayanti Wishes In Marathi 2022 || बाबासाहेब आंबेडकर जयंती शुभेच्छा:- डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि स्वतंत्र भारताचे पहिले न्याय मंत्री होते. ते एक प्रख्यात कार्यकर्ते आणि समाजसुधारक होते. डॉ भीमराव आंबेडकर यांनी आपले संपूर्ण आयुष्य दलितांच्या आणि मागासवर्गीयांच्या उत्कर्षासाठी दिले. दलितांचा मशीहा म्हणून ते प्रसिद्ध आहेत. .अश्या या महामानवाची जयंती 14 एप्रिल रोजी संपूर्ण भारतात तसेच जगात मोठ्या उत्सहाने साजरी केली जाते म्हणून आम्ही तुमच्यासाठी भीम जयंती बद्दल काही शुभेच्छा संदेश देत आहोत जे तुम्ही तुमच्या परिवारात share करून एकमेकांना शुभेच्छा देऊ शकता…

  14 April Wishes In Marathi 2022

  नमन त्या पराक्रमाला
  नमन त्या देशप्रेमाला
  नमन त्या ज्ञान देवतेला
  नमन त्या महापुरुषाला
  नमन अशा आपल्या बाबासाहेबांना
  आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा
  || जय भीम ||


   भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,

  भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  जयंती निमित्त या पावन स्मृतीस,

  विनम्र अभिवादन!

  || जय भीम ||


   राजा येतोय संविधानाचा

  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार

  ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,

  दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…

  डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त

  सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा,

  || जय भीम ||


   निळ्या रक्ताची धमक बघ

  स्वाभिमानाची आग आहे,

  घाबरू नको कुणाच्या बापाला

  तू भीमाचा वाघ आहे…

  डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त

  सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा

  || जय भीम ||


  सजली अवघी पाहण्या तुमची किर्ती

  तुम्ही येणार म्हटल्यान

  नसानसांत भरली स्फूर्ती

  आतुरता फक्त आगमनाची

  जयंती माझ्या बाबांची.

  डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त

  सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा

  || जय भीम || 


   जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,

  कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,

  भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार

  महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर

  यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

  जय भीम

   

   सागराचे पाणी कधी आटणार नाही,

  भिमाची आठवण कधी मिटणार नाही,

  अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,

  आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही…

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!

  जय भीम

   

  मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने,

  शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने,

  अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने,

  माझे शत शत नमन चरणी त्यांचे…

  अश्या महामानवाच्या हार्दिक शुभेच्छा

  जय भीम 


   सागराचे पाणी कधी आटणार नाही,

  भिमाची आठवण कधी मिटणार नाही,

  अरे एकच जन्म काय हजार जन्म घेतले तरी,

  आपल्याकडून बाबासाहेबांचे उपकार कधी फिटनार नाही…

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!

  जय भीम

   

   जगातला असा एकमेव विद्यार्थी

  ज्यांचा शाळेचा पहिला दिवस

  ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करतात,

  अशा महान “विद्यार्थीची” जयंती आहे.

  भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  जयंती निमित्त या पावन स्मृतीस,

  विनम्र अभिवादन!

  #भीमजयंती

   

  हवा वेगाने नव्हती हवे पेक्षा त्यांचा

  वेग होता…

  अन्याया विरुद्ध लढण्याचा त्यांचा

  इरादा नेक होता….!

  असा रामजी बाबांचा लेक भीमराव आंबेडकर

  लाखात नाही तर तर जगात एक होता….!

  भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  जयंती निमित्त या पावन स्मृतीस,

  विनम्र अभिवादन!

  जय भीम || जय शिवराय

   

   जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने,

  कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व,

  भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार

  महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर

  यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

  ||जय भीम ||

   

  जगातला असा एकमेव विद्यार्थी

  ज्यांचा शाळेचा पहिला दिवस

  ‘विद्यार्थी दिवस’ म्हणून साजरा करतात,

  अशा महान “विद्यार्थीची” जयंती आहे.

  भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  जयंती निमित्त या पावन स्मृतीस,

  विनम्र अभिवादन!

  #भीमजयंती


   दगड झालो तर दिक्षाभुमीचा होईल,

  माती झालो तर चैत्यभूमीचा होईल,

  हवा झालो तर भीमाकोरेगावची होईल,

  पाणी झालो तर चवदार तळ्याचे होईल,

  आणि जर पुन्हा मानव म्हणून जन्म मिळाला

  तर आई शपथ ,फक्त आणि फक्त

  जय भीमवालाच होईल.

  जय भीम

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!


  निळ्या रक्ताची धमक बघ,

  स्वाभिमानाची आग आहे..

  घाबरू नकोस कुणाच्या बापाला,

  तु भीमाचा वाघ आहेस…

  जय भीम!

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा! 


   विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान,

  महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार,

  संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष,

  परमपूज्य बोधीसत्व, महामानव,

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम…

  ||जय भीम ||

   

   मोजू तरी कशी उंची तुमच्या कर्तृत्वाची

  तुम्ही जगाला शिकवली व्याख्या माणुसकीची

  तुम्ही देवही नव्हता,तुम्ही देवदूतही नव्हते

  तुम्ही माणसातल्या माणुसकीची पूजा करणारे

  खरे महामानव होते.

  भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार

   

  ज्यांच्यामुळे लाखोंघरांचा उद्धार झाला,

  दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…

  कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला

  ज्यांनी संविधानरुपी समतेचा अधिकार दिला..

  भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  जयंती निमित्त या पावन स्मृतीस,

  विनम्र अभिवादन!

  #भीमजयंती 

   

  ज्या व्यक्तीस भारतात पुस्तके वाचू दिली

  नाहीत,

  त्याच व्यक्तीने असे पुस्तक(भारतीय संविधान)

  लिहिले की,ज्याने भारत देश चालतोय.

  अश्या महामानवाच्या जयंतीच्या कोटी कोटी शुभेच्छा…||

   

  माझ्या बाबासाहेबांचं काम एवढे

  मोठे

  त्यांच्यापुढे वाटतात चंद्र-सुर्य ही छोटे

  डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त

  सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा

  || जय भीम ||


  ‘मनुस्मृती’

  दहन करून

  “भारतीय महिलांना”

  स्वातंत्र्य देणाऱ्या महामानवास

  कोटी-कोटी प्रणाम

  महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर

  यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! 


  कोणाचा जन्म कोणाला काय देऊन गेला,

  फक्त बाबासाहेबाचा जन्म आम्हाला न्याय देऊन गेला..

  जनावरासारखे होते जीवन,

  तो माणूस बनवून गेला..

  आम्ही होतो गुलाम,

  आम्हाला बादशाह बनवून गेला…

  जय भीम

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!

   

  14 April Wishes In Hindi 2022

  नजरो में #नजारा देखा,

  ऐसा नजारा नहीं देखा,

  आसमान में जब भी देखा

  मेरे #भीम जैसा #सितारा नहीं देखा…

  जय भीम…


   #कुरान कहता है #मुसलमान बनो


  #बाइबल कहता है #ईसाई बनो


  #भगवत गीता कहती है #हिन्दू बनो


  लेकिन मेरे #बाबासाहेब का


  #संविधान कहता है #मनुष्य बनो


  आंबेडकर जयंती की हार्दिक शुभकामनाएं

   

  कर गुजर गए वो भीम थे


  भारत को जगाने वाले #भीम थे


  हमने तो सिर्फ #इतिहास पढ़ा है यारो


  इतिहास को बनाने वाले मेरे #भीम थे


  $आंबेडकर जयंती की हार्दिक शुभकामनाएं$ 


  हम जब चलते है तो देखने वालों का #दिल मचल जाता है,


  हम जब ठहरते है तो #तूफान भी ठहरता है,


  हमें बदलने की #कोशीस भी मत करना,


  क्योंकि अगर हम बदलते है तो सारा #इतिहास बदल जाता है…


  जय भीम


  Happy Ambedkar Jayanti


  ना छुरी रखता हुँ,


  ना पिस्तोल रखता हुँ,


  जय भिम वाला हुँ,


  दिल में जिगर और इरादों में तेज़ धार रखता हुँ…


  Happy Ambedkar Jayanti


  निळ्या रक्ताची Dhamak बघ,


  स्वाभिमानाची Aag आहे..


  घाबरू #Nakos कुणाच्या बापाला,


  तु भीमाचा #Wagh आहेस…


  Jai_BHIM!


  कोणाचा #जन्म कोणाला काय देऊन गेला,


  फक्त #BabaSaheb च्या #जन्म आम्हाला_न्याय देऊन गेला..


  जनावरासारखे होते #Jivan,


  तो $Manus बनवून गेला..


  आम्ही होतो Gulam,


  आम्हाला Badsah बनवून गेला…


  जय भिम!

  14 April Wishes In English 2022

  A great man is different from an eminent one in that he is ready to be the servant of society.


  Bhimrao Ambedkar Jayanti (Ambedkar Birth Anniversary) Wishes


  So long as you do not achieve social liberty, whatever freedom is provided by the law is of no avail to you.


  Bhimrao Ambedkar Jayanti (Ambedkar Birth Anniversary) Wishes


  Let us honour the hard work and sacrifices of the man who gave India its constitution….. Let us honour Babasaheb and wish them on Ambedkar Jayanti.


  Bhimrao Ambedkar Jayanti (Ambedkar Birth Anniversary) Wishes


  Ambedkar Jayanti is a reminder that we are also the sons of this country and we must fulfil our duties towards our country.

  Bhimrao Ambedkar Jayanti (Ambedkar Birth Anniversary) Wishes


  Post a Comment

  0 Comments