Sher Shivraj : दिगपाल लांजलेकर दिग्दर्शक पुन्हा एक दा Sher Shivraj Realess Date 29 April सांगितली

Sher Shivraj Digpal Lanjekar Up Coming Letetst Marathi Movie

घेऊन येत आहे दिगपाल लांजलेकर दिग्दर्शक पावनखिंड हा चित्रपट प्रेक्षकांच्या चागलाच प्रसंगी पडला शिवजयंती मुहुरत  साधून एक दिवस आधीच म्हणजे 18 फेब्रुवारी पावनखिंड हा सिनेमा रिलीज झाला थिटर मध्ये हाऊसफुल बोर्ड दिसून आले एवढा प्रेक्षकांनी हा सिनेमा भरपूर प्रतिसाद दिला.

इतकेच नाही तर भरपूर रेकॉर्ड ब्रेक केलें शिवराज अष्टक फिल्म सीरिज छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या जीवनावर आधारित सिनेमाची सिरीज आहे या

अष्टक सिनेमा ची सीरिज 


1] Farzand (फर्जंद) 2018

2] Fatteshikast (फत्तेशिकस्त) 2019

3] pawankhind (पावनखिंड) 2020


ही तीन सिनेमे आतापर्यंत प्रेक्षकांच्या भेटीला आले काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक दिगपाल लांजलेकर यांनी त्यांच्या अष्टक सिरीज मधील चौथा सिनेमा ची घोषणा केली होती

शेर शिवराज असे हा सिनेमांचे नाव आहे विशेष म्हणजे ह्या सिनेमांची दोन महिन्यांनी म्हणजेच 29 एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल

Sher Shivraj : दिगपाल लांजलेकर दिग्दर्शक पुन्हा एक दा Sher Shivraj Realess Date 29 April  सांगितली

दिगपाल लांजलेकर यांचे ट्विट

आदिलशाहीच्या जुलमी वरवंट्याखाली महाराष्ट्र भरडला,

अन्याय निवारण्यासाठी तेव्हा कनकणातून बाहेर पडला

सहस्त्र हाताचा अजस्त्र नरसिंह

शेर शिवराज (Sher Shivraj) 2022

29 एप्रिल 2022

जय शिवराय 🚩🚩🚩


असे वर्णन करत पहला पहला पोस्टर रिलीज केल होता

Sher Shivraj : दिगपाल लांजलेकर दिग्दर्शक पुन्हा एक दा Sher Shivraj Realess Date 29 April  सांगितली
या पोस्टर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वाघनखी रक्तबंबाळ हात पाहायला मिळतो इतकेच नाही तर शेर शिवराज या टायटल सोबत खाली स्वारी अफजलखान 
छोट्यस नावाचं Titile सुद्धा दिसते


हा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानच्या यांच्या भोवतीच्या घटनांवर आधारित असणार आहे .

आज सिनेमादेखील चिन्मय मांडलेकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भूमिकेत दिसणार आहे स्वतः चिन्मयने त्यांच्या ट्विटर अकाउंट वर सांगितलं होतं. 

आता शेर शिवराज ची प्रेक्षकांना मध्ये उत्सुकता आहे.

सलमान खानची भूमिका आणि शूटिंग चे किस्से याबाबतची उत्सुकता अधिकच ताणली गेली आहे पावनखिंड हा सिनेमा कसा वाटला तसंच शेर शिवराज तसंच शी तुम्ही शेर शिवराज साठी कितीक उत्सवात आहेत ते आम्हाला नक्की कळवा तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर शेअर करा आणि कमेंट करा

Post a Comment

0 Comments