Jhund Movie jhund release date on netflix
Trailer Review Jhund (2022)
Jhund Marathi :आज मी आश्या मूवी बद्दल बोलणार आहे JHUND HINDI आहे पण मूवी मध्ये मराठी तडका आहे हया मूव्ही च ट्रेलर बगून माझी ट्रेलर ब्बदल लीन्या साडी माझा वाईट पण नही झाला मूवी च नाव आहे झुंड हया मूव्ही ला T Seris नि produce केल डायरेक्ट केलं आहे आपल्या मराठी फिल्म इंडस्ट्री चे Top दिग्दर्शक नागराज मंजुळे सरांनी ह्या मूव्ही ला produce केलं आहे Bollywood चे Top Production House नी लीड ॲक्टर आहे बॉलिवूड चे किंग मंजेच अभिताब बच्चन सरा नी बाकीची Cast 99 परसेटं आपले मराठी ॲक्टर आहे
T 4201 - Aa rahi hai Sheron ki toli. Jamke khelenge sab, chahe striker ho ya goalie!#Jhund trailer out now - https://t.co/2PZK8HgjVi
— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 23, 2022
See you in cinemas on 4th March, 2022.
Jhund cast and crew
Jhund Trailer Review
रिंकू राजगुरू, आकाश थोसर हे आपल्याला ट्रेलर मध्ये पाहायला मिळते हया ट्रेलर ची लेंत ३ मिनट चा आहे जवा हया मूव्ही चि announcement झाली होती त मला वाटल होत हि मूव्ही Social Issue वर बनली असेल पण
ट्रेलर बागितल्यवर समजल की ही मूव्ही Sport Drama आहे Football ला Promote करून राहीली .
Sport Drama वर बॉलिवूड मधील आधी मूव्ही खुप आल्या आहे
प्रशन हा आहे की ही झूंड मूव्ही कशा साठी बघावी?
१- नागराज मंजुळे चे Darection & Screen presentation
२- अजय अतुल चे Background score आणि दोन गाणे आयारे झुंड , लफडा झाला खूप छान आहे
jhund ott release date
बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन लवकरच झुंड या चरित्रात्मक स्पोर्ट्स चित्रपटात दिसणार आहेत, ज्यामध्ये ते विजय बारसे यांची मुख्य भूमिका साकारत आहेत.
झुंडच्या डिजिटल प्रीमियरबद्दल बोलतांना, पोस्ट-थिएटरचे डिजिटल हक्क Zee5 या होमग्रोन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मने विकत घेतले आहेत. त्याद्वारे वर काही काळ राहिल्यानंतर झुंड Zee5 वर प्रसारित होईल