Babu Marathi Movie - Babu (बाबू) Marathi Movie Realess Date Star Cast

Babu (बाबू) ʕ•̬͡•ʔ Upcoming Marathi Movies starring Ankit Mohan, Gayatri Datar and Ruchira Jadhav in prominent roles. It is a drama directed by Mayur Madhukar Shinde...

Babu Marathi Movie

मी साऊथच्या अॅक्शन चित्रपटाचा खूप मोठा चाहता आहे म्हणजे एक हिरो एकाच वेळी 50-60 गुंडांना मारतो. 

हे ऐकाला अलग वाटते पण थिएटरमध्ये अशाच मूव्ही बघायला मजा येते साउथ वाणी मराठी इंडस्ट्री असेच मास इंटरटेनर मूव्ही बनली आहे

वांटेड आर राजकुमार रावडी राठोड आणि बच्चन पांडे येणारी मूवी आहे मला मला पण असं वाटायचे आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये पण असिस मास इंटरटेनर मूव्ही बनवायला पाहिजे 2016साली अशीच वृंदावन नावाची मूव्ही आली होती NTR ची रिमेक होती स्टेटस वर पण ही मूव्ही नाही चालली पण ती वर खुप पॉप्युलर झाली होती आणि काही वर्ष रितेश देशमुख ची माऊली मूव्ही आली होती मा सेंटर eटेनर मूवी कशी बनवायची आदित्य पोद्दार बेंचमार्क सेट केला होता 

मला तुम्हाला पण असं वाटायचं तसेच नवीन मराठी मूवी आली पाहिजे तसेच बेंचमार्क सेंत केला पाहिजे नातं असं वाटते का 2022 मध्ये हाफ बेंच मार्क क्रॉस होणार आहे

ह्या वर्षी रिलीज होणारी बाबू (Babu) हीच मूवी हा बेंचमार्क क्रॉस करणारी मला असं वाटते 


Babu (बाबु) 2022

 दिग्दर्शक : मयूर मधुरकर शिंदे

 अभिनेता: अनिकेत मोहन (Aniket Mohan)

 अभिनेत्री: रुचिरा जाधव (Ruchira Jadhav)

 प्रोडूसर: बाबू कृष्णा (Babu Krushna)

 सिनेमॅटोग्राफर: अमोल सालोके (Amol Saluke)


फर्जद मूवी नंतर अनिकेत मोहन ला खूप जास्त पॉप्युलर झाला होता

आताच त्याचं बाबु (Babu) नावाचं मूव्ही च टिझर लाँच झालं ते prof करता की ते मराठी फिल्म इंडस्ट्री चे अँक्शन हिरो आहे.

मराठी मटल त हा बाबु lolly Pop खाणारा न्हाय होय 

आगरी बाबु शेट होय ह्या वर्षी बॉक्सऑफिसवर खूप गाजणार आहे. 


ह्या मूव्ही चे डायलॉग सगळ्या जास्त मराठीत आहे हे डायलॉग महाराच्ट खुप जास्त पॉप्युलर होइल

तसच Aalu Arjun च कॅरेक्टर पुष्पा मधी pan India मधी खूप पॉप्युलर झाले आहे तसचं माझ्या साठी पण अनिकेत मोहन ची मूव्ही pan India Deserve करते

कारण Action Cinematography Direction Dark Colour Tune खूप छान आहे 


मला यकिन आहे अनिकेत मोहन ची ही मूव्ही ब्लॉकबस्टर रेकॉर्ड बनवणार आहे 

माऊली आणी वृदावन नंतर खूप दिवसांनी अक्शन मराठी मूवी येणार आहे 


Marahihub कडून बाबु (Babu) च्या टीम ला हार्दिक शुभेच्छा


मित्रांनो तु्हाला हि माहिती आवडली असेल तर कमेंट करा शेअर करा. धन्यवाद


Post a Comment

0 Comments